ASL इको सायक्लोथॉन
नियम आणि नियमाचे पालन
banner

नियम आणि नियमाचे पालन

१) नशापान केलेल्या स्पर्धकाला बाद करण्यात येईल .
२) आयोगाजाकांचा निर्णय अंतिम मानण्यात येईल .
३) कमिटीने ठरवलेल्या अधिकृत मार्गावरून शर्यत पूर्ण केली पाहिजे .
४) स्पर्धाकाने आपल्या पालकांचे परवानगी लेटर (चिट्ठी ) फॉर्म देताना आणावी .
५) महिला व पुरुषांच्या खुल्या गटामध्ये स्पर्धा भरवली जाईल .
६) भारतीय व विदेशी सायकल्स यांना स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील .
७) स्पर्धेदरम्यान दोन स्पर्धकांमध्ये कुठल्याही स्पर्धकाची सायकल ना दुरुस्त झाल्यास किंवा त्या स्पर्धकास दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही .
८) स्पर्धकाने स्वत:ची सायकल आणावी व ती सुस्थितीत असल्याची काळजी घ्यावी .
९) स्पर्धकांनी स्वत:ची सुरक्षेची साधने हेलमेट इ . आणावीत .
१०) स्पर्धकांना आयोजाकाच्यावतीने टी-शर्ट दिली जाईल. ती घालणे बंधनकारक राहील .
११) अपघातासाठी आयोजक जबाबदार राहणार नाही .
१२) स्पर्धा १५ ते ५० वर्षे वयोगट (राज्यस्तरीय) महिला व पुरुषांकरिता राहील .
१३) स्पर्धा १५ वर्षाखालील मुले व मुली (जिल्हास्तरीय) राहील .

 
Copyright @ 2013 ASL Eco Cylothon
Phone
+91 7350113444
Site designed by Web-Mantra
Sponsor